Vaibhav Sooryavanshi next match date 2026
esakal
Gautam Gambhir latest statement on Vaibhav Sooryavanshi: पंधरावर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियामध्ये अंतिम १५ खेळाडूंच्या संघात सातत्याने स्थान देण्यात येत नाही. यावरून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर गंभीर यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, माझे काम सर्वांना आनंदी ठेवणे हे नसून, लोकप्रिय निर्णयांपेक्षा ‘योग्य निर्णय’ घेणे हे आहे. आता गौतमच्या या विधानानंतर वैभव पुन्हा निळ्या जर्सीत खेळताना केव्हा दिसेल, याची नक्कीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.