Fact Check: तुमचा आदर करतो, पण...! वैभव सुर्यवंशीने खरचं संजय मांजरेकर यांना उलट उत्तर दिलं? पोस्ट व्हायरल, एकच खळबळ

Vaibhav Sooryavanshi Sanjay Manjrekar Viral Post Fact Check: वैभव सूर्यवंशीने संजय मांजरेकरांना सोशल मीडियावर उत्तर दिल्याचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आले. जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य.
Vaibhav Sooryavanshi Sanjay Manjrekar Viral Post Fact Check

Vaibhav Sooryavanshi Sanjay Manjrekar Viral Post Fact Check

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Sanjay Manjrekar Viral Post Fact Check: भारतातील युवा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी(Vaibhav Sooryavanshi) हा सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर(Sanjay Manjrekar) यांना उलट उत्तर दिल्याची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणाची सत्यता समोर आल्यानंतर वेगळेच चित्र दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com