Vaibhav Sooryavanshi Reveals 30-Minute Phone Call With Yuvraj Singh Before His Historic 204
esakal
Vaibhav Sooryavanshi half hour conversation with Yuvraj Singh : वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavsanshi) ने आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात सहा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. यूएईविरुद्धच्या लढतीत १५ वर्षीय वैभवने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये तब्बल २०४ धावा ठोकून भारताला २५० धावांचे लक्ष्य १५ षटकांच्या आत पूर्ण करण्यास मदत केली. या विक्रमी खेळीपूर्वी वैभवला २-३ सामन्यांत अपयश आले होते आणि त्यामुळे तो चिंतेत होता. पण, एका दिग्गज व्यक्तिसोबत झालेल्या ३० मिनिटांच्या चर्चेने त्याची सर्व निराशा निघून घेली आणि त्याने मैदानावर वादळ आणले.