

VAIBHAV SOORYAVANSHI
esakal
Vaibhav Sooryavanshi : भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे.
आता मालिकेतील शेवटचा सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.