1980s Photo Prompt Chatgpt : वैभव सूर्यवंशी ते रोहित शर्मा! क्रिकेटपटूंचा Retro अवतार पाहिलात का? ८०च्या दशकातील फोटो...

Indian Cricketers in th retro 80s look : क्रिकेटच्या मैदानावर आजच्या पिढीतील स्टार खेळाडू आधुनिक लूक आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखले जातात. पण हेच क्रिकेटपटू जर थेट १९८०च्या दशकात पोहोचले असते तर ते कसे दिसले असते?
1980s photo prompt chatgpt

Indian cricketers in 1980s retro look

esakal

Updated on

Indian Cricketers In Retro 80s Look: 1980s photo prompt chatgpt : इंस्टाग्रामवर अचानक १९८० च्या दशकात गेल्यासारखा भास तुम्हालाही होतोय का? आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटी १९८०च्या दशकात, ते कसे दिसत असतील असे फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. त्यात भारतीय क्रिकेटपटूही मागे नाहीत आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझींनी तर आपल्या खेळाडूंचा १९८०च्या दशकातील फोटो अल्बमच पोस्ट केले आहेत. पण, हा ट्रेंड का दिसतोय... तर त्याचं उत्तर सोप्प आहे. ChatGpt ने त्यांचं नवं फिचर आणलं आहे आणि त्यात तुम्ही तुमचा आताचा फोटो हा १९८०च्या दशकात कसा दिसेल, हे पाहू शकता.. त्यामुळेच सोशल मीडिया ८०च्या दशकात गेल्याचे दिसतंय..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com