Vaibhav Suryavanshi world record before turning 15
esakal
Vaibhav Suryavanshi historic cricket achievement: वैभव सूर्यवंशीने २०२५ हे वर्ष चर्चेत ठेवले... १४ वर्षीय खेळाडूने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण करण्यापासून ते भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत अनेक विक्रम, विश्वविक्रम नावावर केली आहेत.. पुरुषांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज आहे. आयपीएल इतिहासातील वेगवान शतकांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर त्रिशतकही आहे. काल त्याने विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण करताना शतकी खेळी करून आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.