Vaibhav Suryavanshi: पोरगा काय ऐकत नाय... वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! स्टार खेळाडूचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त

Vaibhav Suryavanshi Breaks Youth Test Record भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचत बांगलादेशचा मेहिदी हसन मिराज याचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
Vaibhav Suryavanshi youngest to score 50 and take wicket in Youth Test
Vaibhav Suryavanshi youngest to score 50 and take wicket in Youth Testesakal
Updated on

थोडक्यात महत्त्वाचे

  • १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला

  • युवा कसोटीत अर्धशतक अन् दोन विकेट्स घेणारा तो युवा खेळाडू ठरला

  • त्याने बांगलादेशचा मेहिदी हसन मिराजचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Vaibhav Suryavanshi youngest to score 50 and take wicket in Youth Test

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीची क्रिकेटमध्ये हवा दिसत आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या वैभवने ट्वेंटी-२० व वन डे मालिका गाजवली आणि आता युवा कसोटी सामन्यातही त्याचा डंका दिसतोय. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील विरुद्धच्या युवा कसोटीत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वैभव युवा कसोटीत अर्धशतक आणि विकेट्स घेणारा जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com