Vaibhav Suryavanshi सह भारताच्या युवा संघाने केला १०० किलोमीटर प्रवास; काल मॅच जिंकली अन्... कारण वाचून वाटेल आश्चर्य

India’s U-19 Stars Travel 100 km : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाने तब्बल १०० किलोमीटरचा प्रवास फक्त एकाच गोष्टीसाठी केला. त्यांच्या या प्रवासाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi esakal
Updated on

Vaibhav Suryavanshi leads junior team to watch seniors in action भारताच्या १९ वर्षांखालील संघाने काल नॉर्थहॅम्पटन येथे इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाला पराभूत केले आणि वन डे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या वन डे सामन्यातही वैभव सूर्वयंशीचा वादळी खेळ पाहायला मिळाली आणि काल त्याने ३१ चेंडूंत ८६ धावा करताना ६ चौकार व ९ षटकारांचा पाऊस पाडला. ४ विकेट्सने काल विजय मिळवल्यानंतर आज वैभवसह संघातील सर्व खेळाडू १०० किलोमीटर प्रवास करून नॉर्थहॅम्पटन ते एडबस्टने येथे फक्त एका गोष्टीसाठी पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com