Vaibhav Suryavanshi explosive fifty vs Malaysia U19 Asia Cup
esakal
Vaibhav Suryavanshi leaves tournament after one match: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात १९० धावांची खेळी करून अनेक विक्रम मोडले. पण, त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यानंतर, तो बाहेर पडला आहे. बिहारकडून खेळणाऱ्या या १४ वर्षीय फलंदाजाला एका खास कारणामुळे उद्याच्या सामन्यात खेळता येणार नाही. भारताच्या राष्ट्रपतींकडून त्याला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे आणि तो दिल्लीला गेला आहे.