Vaibhav Suryavanshi youngest captain Youth ODI century
esakal
IND U19 vs SA U19 Aaron George Vaibhav Suryavanshi record stand : भारत, यूएई, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिका... १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने शतकांचा पाऊस पाडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध खेळताना तिसऱ्या वन डे सामन्यात वैभवने ६३ चेंडूंत शतक झळकावले. सलामीवीर आरोन जॉर्जसह त्याने पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी करून भारताच्या १९ वर्षांखालील संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. वैभवपाठोपाठ आरोननेही शतक झळकावले.