Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार; आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्याचे वेळापत्रक, Live Telecast अन् सर्व डिटेल्स

Vaibhav Suryavanshi captain India U19 South Africa tour: वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १९ वर्षांखालील संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात युथ वनडे मालिकेचं आयोजन करण्यात आलं असून, युवा खेळाडूंना परदेशी परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

Sakal

Updated on

India U19 tour of South Africa full details: भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवारी ( ३ जानेवारी) खेळवला जाणार आहे आणि या मालिकेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता हा सामना किती वाजता सुरू होईल आणि तुम्ही त्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com