Prithvi Shaw’s 11-Four Assault Overshadows Vaibhav Suryavanshi’s Record Century
esakal
Prithvi Shaw match-winning innings against Bihar : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विश्वविक्रमी शतक झळकावले. पण, महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्या आक्रमक खेळीने बिहारला विजयापासून दूर ठेवले. महाराष्ट्राने ३ विकेट्स राखून विजय मिळवताना वैभवची शतकी खेळी व्यर्थ ठरवली. आर निकम, एन नाईक आणि निरज जोशी यांनी महाराष्ट्राच्या विजयात हातभार लावला.