

Vaibhav Suryavanshi:
sakal
दोहा : वैभव सूर्यवंशीच्या अवघ्या ४२ चेंडूंतील १४४ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारत अ संघाने संयुक्त अरब अमिराती संघावर १४८ धावांनी दणदणीत विजय साकारला. आशियाई क्रिकेट करंडक रायझिंग स्टार्स या टी-२० स्पर्धेतील लढत दोहा येथे पार पडली.