VARANASI CRICKET STADIUM: वाराणसीच्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये लवकरच चौकार-षटकारांचा पाऊस! आधी रणजी, मग WPL

VARANASI CRICKET STADIUM RANJI WPL IPL: वाराणसीच्या गंजारी भागात तयार झालेल्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये आधी रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर WPLचे सामने येथे होऊ शकतात.
VARANASI CRICKET STADIUM

VARANASI CRICKET STADIUM

esakal

Updated on

Varanasi Cricket Stadium : वाराणसीच्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये लवकरच चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. या मैदानावर सुरुवातीला रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर WPLचे सामनेही येथे होऊ शकतात.

वाराणसीच्या गंजारी भागात हे नवं स्टेडियम तयार झालं आहे. भगवान शिवाच्या थीमवर हे स्टेडियम उभारण्यात आलं आहे. सध्या स्टेडियमचं शेवटचं काम सुरू असून लवकरच येथे क्रिकेट सामने सुरू होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com