
Varun Chakravarthy - Gautam Gambhir
Sakal
Varun Chakravarthy interview after Asia Cup 2025 : भारतीय संघाच्या आशिया चषक स्पर्धेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वरुण चक्रवर्तीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यशैलीवर मोठं भाष्य केले आहे.