Varun Chakravarthy ने ५ विकेट्स घेत केली ऐतिहासिक कामगिरी! आजपर्यंत कोणालाही न जमलेला World Record नावावर

Varun Chakravarthy 5 Wickets Record: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्स घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने याशिवाय आणखी २ विक्रमही केले आहेत.
Varun Chakravarthy 5 Wickets
Varun Chakravarthy 5 Wickets Sakal
Updated on

India vs England 3rd T20I: भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर मंगळवारी झाला. या सामन्यात भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने प्रभावी कामगिरी केली.

त्याने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या फलंदाजांना अडकवले होते. त्यामुळे त्याला ५ विकेट्सही मिळाल्या. यासह त्याने एक विश्वविक्रमही केला आहे.

Varun Chakravarthy 5 Wickets
IND vs ENG, 3rd T20I: मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले! 'या' खेळाडूच्या जागेवर संधी; पाहा दोन्ही टीमची प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com