Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

Rohit Sharma dancing to trending song viral video: रोहित शर्मा मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो; मात्र मैदानाबाहेर त्याचा मस्तीखोर अंदाजही अनेकदा पाहायला मिळतो.
Rohit Sharma dance video with Dhawal Kulkarni

Rohit Sharma dance video with Dhawal Kulkarni

esakal

Updated on

Rohit Sharma dance video with Dhawal Kulkarni: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मौन सोडले... ऑक्टोबर २०२७ ला अजून खूप वेळ आहे, तेव्हा बघू, असे रोहितने उत्तर दिले. रोहितच्या वन डे भविष्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना तो मात्र तंदुरुस्तीवरही जास्त भर देतोय. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील मैदानावर कसून मेहनत घेतली आहे आणि तेथील इंडोअर अकादमीत तो घाम गाळतोय.. त्याचवेळी तो आपल्या मित्रांसोबत मज्जामस्ती करतानाही दिसतोय. त्याचा असाच एक डान्सिंग व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com