
Vijay Hazare Trophy Final: शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र एक नाव जे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत होतं, त्या खेळाडूला मात्र संघात संधी मिळालेली नाही. तो खेळाडू म्हणजे करूण नायर.