IPL 2026 : शाsssणा... Rohit Sharma ने कुलदीप, लोकेश यांना 'मामू' बनवलं; प्रसंग सांगताना हिटमॅन खळखळून हसला Video

Rohit Sharma mind games DRS IPL 2026 explanation: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने एक भन्नाट ‘माइंड गेम’ खेळत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. कुलदीप यादवच्या चेंडूवर रोहित स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना पूर्णपणे चुकला. चेंडू पॅडला लागून KL Rahul कडे गेला. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतरही रोहित चालायला लागला...
Rohit Sharma shares a laugh after tricking Kuldeep Yadav and KL Rahul during a DRS moment in IPL 2026.

Rohit Sharma shares a laugh after tricking Kuldeep Yadav and KL Rahul during a DRS moment in IPL 2026.

esakal

Updated on

Did Rohit Sharma fake walk to trick Kuldeep Yadav? मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा याने त्याचा अनुभव वापरताना कुलदीप यादव व लोकेश राहुल यांना मुर्ख बनवलं... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजाने अभिनय केला आणि त्यावर DC चा कर्णधार अक्षर पटेलसह दोन्ही खेळाडू फसले. ही घटना पहिल्या डावाच्या नवव्या षटकात घडली. रोहितने लेग-साइडला आलेला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षक केएल राहुलने तो झेलला, त्यानंतर त्याने अपील केले. चेंडू स्पष्टपणे दिशा बदलून आला होता आणि कुलदीपनेही अपील केले, परंतु मैदानातील पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com