Sachin vs Aus 11: सचिन तेंडुलकरचा 'हा' व्हिडीओ विराट कोहलीला फॉर्म मिळवून देऊ शकतो... पण, त्याने तो पाहायला हवा

Sachin Tendulkar 241 runs in IND vs AUS Sydney Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत विराट ज्याप्रकारे बाद झाला, त्यावर सध्या टीका होत आहे. तसेच विराटच्या विकेटमुळे सचिन तेंडुलकरच्या २० वर्षांपूर्वीच्या खेळीची चर्चा होतेय. सचिनने ती खेळी का आणि कशी केली होती, याबाबत पूर्वी खुलासा केला होता.
Sydney and Gabba Test
Sachin Tendulkar | Virat Kohli | India vs AustraliaSakal
Updated on

Australia vs India Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या सामन्यात शनिवारी भारताच्या पहिल्या डावात खेळताना स्टार फलंदाज विराट कोहली १६ चेंडूत ३ धावांवरच बाद झाला. पण तो स्वस्तात बाद होण्यापेक्षा त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीची सर्वाधिक चर्चा झाली.

तो या सामन्यात भारताच्या डावातील ८ व्या षटकात जोस हेजलवूडने टाकलेला वाईडचा चेंडू खेळताना यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेकडे झेल देत बाद झाला. विराट गेल्या काही सामन्यांमध्ये अनेकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना बाद झाला आहे. त्यामुळे सातत्याने एकाच प्रकारे बाद होऊनही त्यावर त्याने काम न केल्याची टीका त्याच्यावर होत आहे.

Sydney and Gabba Test
IND vs AUS: शुभमन गिलचा मार्शने हवेत सूर मारत पकडला भारी कॅच; भारताने ८ ओव्हरमध्ये गमावल्या ३ विकेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com