Sai Kishore 5 wickets 6 runs Gloucestershire vs Derbyshire
esakal
Sai Kishore 5 wickets 6 runs Gloucestershire vs Derbyshire: भारताचा स्टार फिरकीपटू साई किशोर याने काउंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या विभागीय स्पर्धेत ग्लॉस्टरशायरचे प्रतिनिधित्व करताना डर्बीशायरविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. त्याने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ८ षटकांत फक्त ६ धावा देताना पाच विकेट्स काढल्या आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याने एकूण १८ षटकांत २० धावा देताना ५ बळी घेतले आणि त्यात दोन निर्धाव षटकं फेकली.