SMAT 2024, Video: ७ अन् ४ सिक्स! सूर्यकुमार अन् शिवम दुबेचं रौद्र रुप; कमबॅक करताच ठोकली वादळी फिफ्टी
Suryakumar Yadav-Shivam Dube Fifty Video: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी मुंबई आणि सेनादल यांच्यात हैदराबादला सामना सुरू आहे. या सामन्यातून सूर्यकुमर आणि शिवम दुबे यांनी पुनरागमन केले. याबरोबर त्यांनी या सामन्यात वादळी अर्धशतकं ठोकली.
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Services vs Mumbai: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी मुंबई आणि सेनादल यांच्यात हैदराबादला सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचे स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव अन् शिवम दुबेचं रौद्र रुप पाहायला मिळालं.