Suryakumar Yadav pulls off a stunning diving catch
esakal
Suryakumar Yadav incredible catch Mumbai vs Uttarakhand Video: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेटी-२० स्पर्धेत गटसाखळीत अपराजित राहण्याची कामगिरी केली. गुरुवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात उत्तराखंडचा ८६ धावांनी पराभव केला. सात साखळी सामन्यांत सहा विजय (एक सामना पावसामुळे रद्द) अशी कामगिरी करणाऱ्या मुंबईचे ड गटात विदर्भासह २६ गुण झाले, परंतु (२.२०८) अशा उत्तम निव्वळ सरासरीमुळे पहिले स्थान कायम राहिले.