Ashish Nehra shares a laugh with Hardik Pandya as his ‘Devdas’ remark
esakal
Hardik Pandya Devdas comment video viral: गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आणि भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा ( Ashish Nehra) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला अजून बराच वेळ शिल्लक असला तरी नेहराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याने त्यात हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या पॉडकास्ट "हू इज द बॉस?" या कार्यक्रमात त्याने ते विधान केले.