Harleen Deol’s playful question about PM Modi’s skincare routine leaves the Women’s World Cup-winning team in splits
esakal
Women’s World Cup winners meet PM Modi funny moment: भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी पोरींनीपण पंतप्रधानांना बरेच प्रश्न विचारले आणि त्यापैकी एक प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. हर्लीन देओल ( Harleen Deol ) ने पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ग्लोइंग स्किनबद्दल विचारले.. तेव्हा सर्व खेळाडू हसू लागल्या आणि नरेंद्र मोदी क्षणभर लाजले.