
Virat Kohli Viral Video: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे अखेर रणजी पुनरागमन झाले. विराट गुरुवारी (३० जानेवारी) दिल्लीकडून १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला.
दिल्लीचा अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रेल्वेविरुद्ध सामना होत आहे. या सामन्यात विराट दिल्लीकडून आयुष बडोनीच्यानेतृत्त्वात खेळत आहे.