Video Viral: किंग्स चार्ल्ससोबत फोटो नाही मिळाला अन् तेव्हाच निर्धार केला... वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षक अमोल मुझूमदारने सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणादायी किस्सा

PM Modi meets Women’s World Cup winners India : भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुझूमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सांगितलेला एक किस्सा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Amol Muzumdar shares an inspiring story with PM Narendra Modi

Amol Muzumdar shares an inspiring story with PM Narendra Modi

esakal

Updated on

Women’s World Cup coach Amol Muzumdar speech PM Modi meeting : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघाने वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून जेतेपद नावावर केले. यापूर्वी २००५ व २०१७ मध्ये भारतीय महिला संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. २०१७ मध्ये भारतीय संघाने मोदी यांची भेट घेतली होती, तेव्हा त्या ट्रॉफीशिवाय भेटल्या होत्या आणि आता त्यांच्या हातात ती ट्रॉफी होती. कर्णधार हरमनप्रीतने मोदी यांच्या भेटीच्या सुरुवातीला हाच किस्सा सांगितला. पण, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार यांनी सांगितलेला एक किस्सा प्रेरणादायी ठरतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com