Prithvi Shaw’s Explosive 51 Ruturaj Gaikwad Also Shines in Maharashtra’s Big Win vs Sikkim
esakal
Maharashtra thumping win with Prithvi Shaw and Ruturaj batting : महाराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. शुक्रवारी सिक्कीमविरुद्ध त्यांनी ८ विकेट्स व ३२ षटकं राखून विजय मिळवला. पृथ्वी शॉ याने या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाडची बॅट बरसली. ऋतुराजने २९२ च्या सरासरीने वादळी खेळी केली.