VINOD KAMBLI AT RISK OF BRAIN STROKE; CRICKETERS UNITE FOR SUPPORT CREAT WHATSAPP GROUP
esakal
Sachin Tendulkar helping Vinod Kambli financial support: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची प्रकृती आधीपेक्षा चांगली असली तरी त्याची स्मरणशक्ती अजूनही कमकुवत आहे. त्याला आधीच्या गोष्टीत तुटक तुटक आठवत आहेत. त्याची प्रकृती खालावलेली नसली तरी तो अजून पूर्णपणे धोक्याबाहेर नाही. विनोदने मद्यपान सोडले आहे, परंतु त्याल ध्रूमपान करण्यावर ताबा ठेवता येत नाही. तो धूम्रपान करू नये हे तो कधीकधी विसरतोय ज्यामुळे आता त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण झाला आहे.