

Gully Cricket Bowler’s Plastic ball Swing Viral Video
Sakal
Plastic Ball Swing Cricket Viral Video: क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे विविध प्रकार आहेत. फिरकी गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी हे दोन मुख्य प्रकार असले, तरी त्यातही विविधता आहे. स्विंग हे वेगवान गोलंदाजांचे एक प्रभावी अस्त्र आहे. स्विंग गोलंदाजी ही गोलंदाजाकडे असलेली एक प्रकारे कलाही समजली जाते. कारण त्यासाठी मेहनत, कौशल्य आणि विज्ञान याचा मेळ साधावा लागतो.