Virat Kohli viral video with driver

Virat Kohli viral video with driver

Sakal

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Virat Kohli viral video with driver: विजय हजारे ट्रॉफी दरम्यान, दिल्ली संघाच्या बस ड्रायव्हरने विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
Published on

driver trick to record Virat Kohli video: सोशल मिडियावर विराट कोहलीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. विराट कोहलीसोबत फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दिल्ली संघाचा बस ड्रायव्हरने विराट कोहलीचा व्हिडिओ काढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com