Unbelievable final-ball scenes in MLC 2025 : लॉस अँजेलस नाइट रायडर्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात Major League Cricket मधील सामना रोमहर्षक झाला. नाइट रायडर्सच्या ४ बाद २१३ धावांचा पाठलाग करताना फ्रीडमने १९.५ षटकापर्यंत ५ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी १ धाव हवी होती आणि स्ट्राईकवर ग्लेन फिलिप्ससारखा फिनिशर होता, तर दुसऱ्या बाजूला आंद्रे रसेलसारखा ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट गोलंदाजाच्या हाती चेंडू होता. दोन्ही संघांचे खेळाडू तणावात होते आणि रसेलच्या फुलटॉसवर फिलिप्सने मिड ऑनच्या दिशेने चेंडू मारला अन् जेसन होल्डरने झेलसाठी झेप घेतली... पुढे जे घडले ते...