

Salim Durrani's Wife Mystery
Sakal
सलीम दुर्रानी यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ती महिला भीक मागताना सापडली असून तिची अवस्था फारशी चांगली दिसत नाही.
दरम्यान, तिने जरी दावा केला असला तरी ती दुर्रानी यांची पत्नी असल्याचा ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही.