PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Mushtaq Ahmed Dominic Cork live TV controversy PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग २०२६ दरम्यान एक मोठा वाद निर्माण झाला असून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमद आणि इंग्लंडचा माजी ऑलराउंडर डॉमिनिक कॉर्क यांच्यातील संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Mushtaq Ahmed and Dominic Cork during a heated on-air exchange in PSL 2026

Mushtaq Ahmed and Dominic Cork during a heated on-air exchange in PSL 2026

esakal

Updated on

why Mushtaq Ahmed argued with Dominic Cork viral video? पाकिस्तान सुपर लीग ही क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणाने जास्त चर्चेत राहत आली आहे. पीएसएलच्या पहिल्याच सामन्यात एका संघाच्या जर्सीचा रंग उडालेला दिसला अन् त्यामुळे चेंडू गुलाबी झालेला दिसला... ही फजिती होत असताना बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आणि त्यात जाहीरातीचं शुटींग करताना त्याला साधा झेलही टिपता येत नसल्याचे दिसले. आणखी एक Video Viral झाला आहे आणि पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदचा उद्धटपणा जगाने पाहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com