Babar Azam tries Virat Kohli MCG shot fails helmet hit video
esakal
PSL viral video Babar Azam injury scare after shot attempt: पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा सुपरस्टार विराट कोहली याची कॉपी करायला गेला.. विराटबरोबर होणाऱ्या तुलनेमुळे आधीच बाबरवर दडपण येत आहे आणि त्याने यावरून संतापही व्यक्त केला. असे असूनही बाबर भारतीय फलंदाची कॉपी करताना दिसतोय. पण, यावेळी त्याला ही कॉपी महागात पडली असती आणि त्याच्या जीवावरही बेतलं असतं.. नशीब चांगलं होतं, की तो थोडक्यात वाचला.. पण, हा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय.