
Pakistani Fans Run Away | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले.
भारताच्या विजयामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
सामन्यानंतर पाकिस्तानी चाहते ट्रोल होत असून, एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.