Pakistani pacer Naseem Shah surprises fans after speaking Marathi
esakal
Naseem Shah Marathi video with “Now I feel better” dialogue: पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह याची मराठी ऐकलित का? नसेल तर नक्की ऐका... दुबईत सुरू असलेल्या ILT20 लीगमध्ये नसीम खेळतोय आणि त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तो चक्क मराठी बोलताना दिसतोय... यावरून नेटिझन्सनीही त्याची मजा घेतलेली पाहायला मिळतेय. नेटीझन्स म्हणतात, मनसे कडून सत्कार करा त्याचा...