Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

QUINTON DE KOCK ANGRY AT TEMBA BAVUMA? दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत मैदानावर एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान क्विंटन डी कॉक आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा यांच्यात काहीतरी बिनसल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
SA vs AUS 2nd ODI

Quinton de Kock Temba Bavuma heated exchange viral video

esakal

Updated on: 

Quinton de Kock Temba Bavuma heated exchange viral video: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३२ धावांनी विजय मिळवला. टेम्बा बवुमा व डेव्हिड मिलर यांच्या शतकाने आफ्रिकेला ९ बाद ३६५ धावांचा डोंगर उभारून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ३३३ धावांवर गुंडाळले. पण, हा सामना चर्चेत आला तो टेम्बा बवुमा व यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यांच्यातल्या वाद... एका निर्णयावरून क्विंटन आफ्रिकेच्या कर्णधारावर प्रचंड संतापलेला दिसला आणि त्याला आवरण्यासाठी सहकारी धावले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com