Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Rishabh Pant Injury Update: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खांद्याला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंत सध्या फील्डिंगपासून दूर आहे. मात्र, कोलंबोमध्ये पाऊस सुरू असताना पंत चक्क पावसात भिजताना दिसला.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

Rishabh Pant Injury Update: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झालेला ऋषभ पंत सध्या फील्डिंगपासून दूर आहे. मात्र, मंगळवारी कोलंबोमध्ये जोरदार पाऊस सुरू असताना पंतने चक्क पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

यावेळी एका फॅनसोबत झालेली त्याची मजेशीर बातचीत कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com