ENG vs IND: फक्त रुट-प्रसिद्धच नाही, तर साई सुदर्शन अन् बेन डकेटमध्येही उडाले खटके! विकेटनंतरच्या वादाचा Video Viral
Sai Sudharsan - Ben Duckett spat: भारत आणि इंग्लंड संघात ओव्हलवर होत असेलल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये चकमकी घडल्या आहेत. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस साई सुदर्शन आणि बेन डकेट यांच्यात वाद झाल्याचे दिसले.