Suryakumar Yadav, Shreyanka Patil’s ‘Aura Farming’ Moves: सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ऑरा फार्मिंग डान्सचा मोह सूर्यकुमार यादवलाही आवरता आला नाही. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू श्रेयंका पाटीलसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.