When Virat Kohli-Anushka Sharma Were Kicked Out Of New Zealand Restaurant
esakal
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना न्यूझीलंडच्या कॅफेतून बाहेर जाण्याची वेळ आली होती.
जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांनी त्यांच्यासोबत जवळपास ४ तास गप्पा मारल्या.
सध्या विराट पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे मालिकेसाठी सज्ज होत आहे.
Why Virat Kohli and Anushka Sharma were asked to leave New Zealand café? विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील दोन मोठे सेलिब्रेटी आहेत... विराट हा जगातील क्रिकेटचा नायक, तर अनुष्का बॉलिवूड अभिनेत्री... त्यामुळे जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या विराट-अनुष्का आपल्या दोन मुलांसोबत लंडनमध्ये आहेत आणि क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनुष्काने अभिनयातून थोडा ब्रेक घेतला आहे, तर विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० व कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आता विराट पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे.