Virat Kohli ची लाडका मित्र केन विलियम्सनसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, शाब्बास भावा, आयुष्य तर आता कुठे सुरू झालंय

Virat Kohli Shares Emotional Message For Kane Williamson: केन विल्यमसनच्या अचानक निवृत्तीनंतर विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर भावूक झाले आहेत. दोन्ही दिग्गजांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत मैत्री आणि आठवणींना उजाळा दिला.
Virat Kohli Shares Emotional Message For Kane Williamson

Virat Kohli Shares Emotional Message For Kane Williamson

esakal

Updated on

Virat Kohli Shares Emotional Message For Kane Williamson: न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson)याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने निवृत्तीची घोषणा करताच क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला. जागतिक क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली.

त्याच्या निवृत्तीनंतर जवळचा मित्र विराट कोहलीने(Virat Kohli) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांची मैत्री खूप जुनी आहे. त्यांची मैत्री २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान झाली होती आणि आता केनच्या निवृत्तीनंतर विराटची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com