AUS vs IND: 'विराट कोहली-रोहित शर्मा यांनी कधीही निवृत्ती घेतली, तरी त्यांची...', रवी शस्त्रींनी स्पष्ट बोलून दाखवलं

Ravi Shastri on Virat Kohli - Rohit Sharma Career: विराट आणि रोहित यांनी वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले तरी अद्यापही त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे. याबाबत आता रवी शास्त्री यांनी मत मांडले आहे.
Rohit Sharma , Virat Kohli, Ravi Shastri

Rohit Sharma , Virat Kohli, Ravi Shastri

Sakal

Updated on
Summary
  • विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ७ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

  • सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे.

  • याबाबत बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, त्या दोघांचाही वारसा कायम राहिल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com