Virat Kohli-Rohit Sharma: विराट-रोहितचं नाव वनडे क्रमवारीतून का झालेलं गायब? ICC कडून मिळालं उत्तर
Virat Kohli-Rohit Sharma ODI Rankings Update: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे वनडे क्रमवारीतून अचानक गायब झाल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण असं का झालं याबाबत माहिती समोर आली आहे.