IND vs AUS 4th Test: विराट-कॉन्स्टास भिडले! कोहलीचा धक्का अन् मग रंगलं शाब्दिक युद्ध, पाहा Video

Virat Kohli and Sam Konstas on-field argument IND vs AUS 4th Test: गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पण या सामन्याच्या सुरुवातीलाच गरमागरमीचे वातावरण दिसले. विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात बाचाबाचीही झाल्याचे दिसले.
Boxing Day Test
Virat Kohli - Sam Konstas | India vs Australia 4th TestSakal
Updated on

Australia vs India 4th Test Video: गुरुवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असून मेलबर्नला होत आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच गरमागरमीचे वातावरण दिसून आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा काही ना काही वाद होताना बऱ्याचदा दिसतो. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये स्लेजिंगही होताना पाहायला मिळते. असाच प्रकार या सामन्यातही दिसून आला.

Boxing Day Test
IND vs AUS 4th Test: कमिन्सने जिंकला टॉस! शुभमन गिलला भारताच्या प्लेइंग-११ मधून वगळले, ऑस्ट्रेलियाकडूनही एकाचे पदार्पण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com