MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Angry Virat Kohli Video Viral: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं, पण या सामन्यात विराट कोहली चर्चेत राहिला. त्याने त्याच्या विकेटनंतर प्रचंड संताप व्यत्त केला. त्यानंतर तो फिल्डिंगलाही आला नाही, त्यामागचं कारणही रजत पाटिदारने सांगितले आहे.
Virat Kohli | MI vs RCB | IPL 2026

Virat Kohli | MI vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

MI vs RCB Marathi News: रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने रविवारी (१२ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध १८ धावांनी विजय मिळवला. हा बंगळुरूचा हंगामातील तिसरा विजय ठरला. बंगळुरूच्या विजयात फलंदाजांचा मोठा वाटा राहिला, फिल सॉल्ट, रजत पाटिदार, विराट कोहली या तिघांनीही अर्धशतके ठोकले.

मात्र या सामन्यातील विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Video Viral) होत असून त्याच्यावर कारवाईही होऊ शकते.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli | MI vs RCB | IPL 2026</p></div>
IPL 2026: विराट कोहली बॅटिंगला जात होता, मागे रोहित शर्माला पाहून मागे फिरला अन् मग... Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com