VIRAT KOHLI BIRTHDAY SPECIAL
esakal
VIRAT KOHLI TURNS 37 : दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली हा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करतोय. कसोटी आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराटला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यासाठी तो मेहनतही घेतोय.. त्याची फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात ३ असे विक्रमन नोंदवले आहेत, ते मोडणे अवघड आहे.