Virat Kohli opens up on retirement rumours and expresses his desire to play the 2027 ODI World Cup
esakal
Virat Kohli Opens Up on Retirement Rumours and WC 2027: भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ विराट कोहली सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. मात्र, क्रिकेट विश्वात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे विराट २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळणार का? या प्रश्नावर विराटने आता स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीदरम्यान विराटला त्याच्या भविष्यातील योजनांबाबत विचारण्यात आले.