

Virat Kohli Celebration | Australia vs India 3rd ODI
Sakal
सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने पहिली धाव घेताच स्टेडियममध्ये जल्लोष झाला.
पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली होती.
त्यामुळे या धावेने विराटसह चाहत्यांनाही दिलासा मिळाला.